पु.ल.देशपांडे लिखित "ती फुलराणी" हे मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक लोकप्रिय नाटकांपैकी एक. भाषाशैली, विनोद, सामाजिक आशय आणि प्रभावी व्यक्तिरेखा ह्यांमुळे हे नाटक आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.