All events
Sai Sabhagruh
Manas Production
तुका माझा सखा
U
Marathi · संगीत · 120 min
Book now
SAT21 Nov5:00 PMFree
आपल्या संतांनी महाराष्ट्राचे चारित्र्य घडवले. तुकाराम महाराज तर ब्रह्मांड उजळवणारी शलाका. हिच्या प्रकाशात डोळे दिपतात. ह्या प्रकाशाचे कवडसे म्हणजे तुकारामांचे अभंग. ह्या अभंगातून गवसणारा पावलापुरता प्रकाश ध्येय गाठण्यासाठी पुरेसा असतो.