All events
The Stage @ Rangmandap रंगमंडप

२१ कवींची २१ गाणी

Marathi · संगीत · 150 min
Produced by डॉ सलील कुलकर्णी
Written by डॉ सलील कुलकर्णी
Performers डॉ सलील कुलकर्णी
Book now

FRI27 Nov7:00 PM₹500

तुकाराम, नामदेव ह्या संतांपासून ते कबीर आणि मीरेच्या भजनांपासून ते बहिणाबाईंपासून ते अगदी आत्ता आत्ताच्या सौमित्र, संदीप खरे, समीर सामंत, सुनयना काचरू पर्यंतचे कवी एका संगीतकाराच्या नजरेतून बघण्याचा अनुभव आपल्या स्नेही मित्रगणांसोबत घेऊया. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी देशपांडे करतील तर साथसंगत आहे आदित्य आठल्ये आणि रितेश ओहोळ ह्यांची.