All events
The Box @ Rangmandap
रूबरू Human Library
रूबरू - Human Library
Marathi · चर्चा · 90 min
Book now
SUN22 Nov4:30 PMFree
कळणे अन् भिडणे - आजार सांगून येत नाही. आला की खचायचे की लढायचे! विवेक रानडे आणि मंगेश जोशी ह्यांचा लढा सुरू आहे, कर्करोगाशी! विवेक रानडे, ज्येष्ठ ग्राफिक डिझायनर. मंगेश जोशी, डिजिटल प्रिंटर. दोघेही मित्र. दोघेही अतिशय सकारात्मकतेने ह्या आजाराला सामोरे जात आहेत. कसे? जाणून घेऊया. एकाचवेळी रूबरूची दोन पुस्तके वाचूया.