All events
The Stage @ Rangmandap
Maharashtra Gandhi Smarak Nidhi
पत्रकारिता - तीन व्याख्याने
Marathi · व्याख्यान · 150 min
Book now
THU19 Nov5:00 PMFree
महाराष्ट्र टाइम्स, नागपूरचे माजी संपादक श्रीपाद अपराजित 'पत्रकारितेची सामान्य तत्त्वे' ह्या विषयावर, लोकसत्ता, नागपूरचे मुख्य संपादक देवेंद्र गावंडे 'महात्मा गांधींच्या दृष्टिकोनातून पत्रकारिता' ह्यावर तर तरुण भारत नागपूरचे प्रमुख संपादक शैलेश पांडे हे 'पत्रकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य' ह्यावर आपली मते मांडतील. डॉ. राजेंद्र डोळके अध्यक्षस्थान भूषवतील तर वृषाली देशपांडे सूत्रसंचालन करतील.